मार्क 3:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 येशू असे म्हणाला कारण त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे असे ते त्याच्याविषयी म्हणत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 “त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे,” असे ते म्हणत होते म्हणून तो हे बोलला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 त्याला भुताने पछाडले आहे, असे काही लोक म्हणत होते म्हणून त्याने हे उत्तर दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 असे त्यांनी म्हटले कारण येशूंमध्ये, “अशुद्ध आत्मा आहे” असे ते म्हणत होते. Viz kapitola |