मार्क 3:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तसेच यरूशलेम शहराहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, याच्यामध्ये बालजबूल आहे आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने हा भूते काढतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तसेच यरुशलेमेहून आलेले शास्त्री म्हणत होते की, “त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भुतांच्या अधिकार्याच्या साहाय्याने भुते काढतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 तसेच यरुशलेमहून आलेले काही शास्त्री म्हणत होते की, त्याला बालजबूलने पछाडले आहे व त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने तो भुते काढतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्र शिक्षक म्हणाले, “तो बालजबूलाने पछाडलेला आहे! तो भुतांचा राजा सैतान याच्या साहाय्याने भुते घालवितो.” Viz kapitola |