Online Bible

- Reklamy -




मार्क 3:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले; कारण “त्याला वेड लागले आहे” असे त्यांचे म्हणणे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 हे ऐकून त्याचे आप्त त्याला घेऊन जायला आले कारण त्याला वेड लागले आहे, असे काही लोकांचे म्हणणे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 येशूंच्या कुटुंबीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते त्यांना घेऊन जाण्यासाठी आले, कारण ते म्हणाले, “याला वेड लागले आहे.”

Viz kapitola kopírovat




मार्क 3:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy