मार्क 3:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग येशू घरी आला आणि पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवता सुद्धा येईना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग तो घरी आला; तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायलाही सवड होईना. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 नंतर येशू घरी आला, तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की, येशूला व त्याच्या शिष्यांना जेवायलाही सवड होईना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 येशू एका घरात गेले आणि समुदायाने पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना भोजन करण्यासही वेळ मिळेना. Viz kapitola |