Online Bible

- Reklamy -




मार्क 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, “मला प्रकट करू नका.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 मात्र तो भुतांना ताकीद देऊन सांगत असे, “मला प्रकट करू नका.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु त्यांनी त्यांना सक्त ताकीद दिली की त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका.

Viz kapitola kopírovat




मार्क 3:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy