मार्क 2:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते स्वतःशी असा विचार करत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने1 लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 ते स्वतःशी असा विचार करत आहेत, हे येशूने लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही तुमच्या मनात असे विचार का आणता? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते काय विचार करीत आहेत, हे येशूंनी लगेच त्यांच्या आत्म्यामध्ये ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, “तुम्ही या गोष्टींचा असा विचार का करता? Viz kapitola |