मार्क 2:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग लोक त्याच्याकडे एका पक्षाघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्या वेळी एका पक्षाघाती माणसाला चौघांनी उचलून त्याच्याकडे आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेवढ्यात काही लोक एका पक्षघाती मनुष्याला त्यांच्याकडे घेऊन आले, त्याला चार जणांनी उचलून आणले. Viz kapitola |