मार्क 2:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड जुन्या कापडाला फाडील व छिद्र मोठे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कोणी कोर्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही; लावले तर धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्याला, म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 नवीन कापडाचे ठिगळ कोणी जुन्या वस्त्राला लावत नाही. तसे केले तर नीट करण्याकरता लावलेले ठिगळ जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “नवीन कापडाचा तुकडा जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. नाहीतर ते नवीन ठिगळ वस्त्राला फाडेल आणि छिद्र अधिक मोठे होईल. Viz kapitola |