Online Bible

- Reklamy -




मार्क 2:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवसांत उपवास करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून दूर नेला जाईल, तेव्हा त्या दिवसांत ते उपवास करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपवास करतील.

Viz kapitola kopírovat




मार्क 2:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy