Online Bible

- Reklamy -




मार्क 16:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही कारण त्या भयभीत झाल्या होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या; कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या; त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 त्या कबरीतून बाहेर येऊन धावत निघाल्या. त्या शोकमग्न व भयभीत झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही कारण त्यांचा थरकाप उडाला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 भयभीत होऊन व थरथर कापत त्या स्त्रिया कबरेपासून पळाल्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या घाबरल्या होत्या.

Viz kapitola kopírovat




मार्क 16:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy