मार्क 16:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 नंतर अकरा शिष्य जेवत बसले असता येशू त्यांना प्रकट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली कारण ज्यांनी त्यास उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 नंतर अकरा जण जेवायला बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला; आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंत:करणाचा कठीणपणा ह्यांविषयी त्यांना दोष लावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 शेवटी अकरा जण जेवायला बसले असता त्यांच्यासमोरही तो प्रकट झाला. ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते, त्यांच्यावर ह्या अकरा जणांनी विश्वास ठेवला नाही म्हणून येशूने अविश्वास व अंतःकरणाचा कठोरपणा ह्यांविषयी त्यांची कानउघाडणी केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 नंतर अकरा शिष्य भोजन करण्यास बसले असताना, येशू त्यांना प्रकट झाले. ज्यांनी त्यांना मरणातून उठलेले पाहिले होते, त्यांच्या वार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांनी अविश्वास व हृदयाच्या कठीणपणा बद्दल त्यांचा निषेध केला. Viz kapitola |