मार्क 16:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्यांनी जाऊन इतरांना सांगितले तरी त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्यांनी जाऊन इतरांना सांगितले. परंतु त्यांनी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ते परत आले व इतरांना अहवाल दिला, परंतु त्यांच्यावरही त्यांनी विश्वास ठेवला नाही. Viz kapitola |