Online Bible

- Reklamy -




मार्क 15:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 लोकसमुदाय पुढे येऊन पिलाताला विनवू लागला की, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 लोकसमुदाय पुढे येऊन पिलातला विनवू लागला, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आता जसे पिलात रीतीप्रमाणे करीत असे, तसे त्याने करावे अशी मागणी समुदाय त्याला करू लागला.

Viz kapitola kopírovat




मार्क 15:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy