मार्क 15:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही; ह्यावरून पिलाताला आश्चर्य वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तरी येशूने काही उत्तर दिले नाही. पिलातला आश्चर्य वाटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु येशूंनी काही उत्तर दिले नाही. याचे पिलाताला नवल वाटले. Viz kapitola |