मार्क 15:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला. Viz kapitola |