मार्क 15:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 जवळ उभे असलेल्या काहीजणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, ऐका, तो एलीयाला बोलवत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तेव्हा जवळ उभे राहणार्यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, “पाहा, तो एलीयाला हाक मारतो आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 हे ऐकून जवळ उभे राहणाऱ्यांपैंकी कित्येक जण म्हणू लागले, “पाहा, तो एलियाला हाक मारत आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तिथे जवळ उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले, “पाहा, तो एलीयाहला बोलावित आहे.” Viz kapitola |