मार्क 15:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकास म्हणाले, त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्यास स्वतःचा बचाव करता येत नाही! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसांत थट्टा करत म्हणाले, “त्याने दुसर्यांचे तारण केले, त्याला स्वत:चा बचाव करता येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह येशूचा उपहास करीत आपसात म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षकांनीही त्यांची थट्टा केली. ते म्हणाले, “त्याने दुसर्यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. Viz kapitola |