मार्क 15:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, अरे! परमेश्वराचे भवन पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग जवळून जाणार्यायेणार्यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्या, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी हालवत त्याची निंदा केली, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, डोकी हालवीत म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना, Viz kapitola |