Online Bible

- Reklamy -




मार्क 15:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27-28 त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 त्यांनी त्याच्याबरोबर एक उजवीकडे व एक डावीकडे असे दोन लुटारूदेखील क्रुसावर खिळले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.

Viz kapitola kopírovat




मार्क 15:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy