मार्क 15:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पिलाताने पुन्हा विचारले, का? त्याने कोणता गुन्हा केला आहे? ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पिलाताने त्यांना म्हटले, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 पिलातने त्यांना म्हटले, “का? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?” पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!” Viz kapitola |