Online Bible

- Reklamy -




मार्क 15:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तेव्हा पिलाताने त्यांना पुन्हा विचारले, “तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 पिलातने त्यांना पुन्हा विचारले, “तर मग तुम्ही ज्याला यहुदी लोकांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पिलाताने विचारले, “ज्याला तुम्ही यहूद्यांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?”

Viz kapitola kopírovat




मार्क 15:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy