मार्क 14:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हिला जे काही करता आले ते हिने केले आहे. हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लावले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तिला जे काही करता आले, ते तिने केले; तिने माझ्या उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधी द्रव्य लावले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तिला जे करता आले, ते तिने केले. माझ्या अंत्यसंस्कारासाठी तिने माझ्या शरीरावर आधी सुगंधी तेल ओतले आहे. Viz kapitola |