Online Bible

- Reklamy -




मार्क 14:68 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

68 परंतु पेत्राने ते नाकारले आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

68 परंतु तो नाकारून बोलला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला; इतक्यात कोंबडा आरवला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

68 परंतु तो नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” त्यानंतर तो बाहेर देवडीवर गेला, [इतक्यात कोंबडा आरवला!]

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

68 पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला.

Viz kapitola kopírovat




मार्क 14:68

Následuj nás:

Reklamy


Reklamy