मार्क 14:67 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी67 आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)67 आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)67 पेत्राला शेकत असताना पाहून तिने त्याच्याकडे टक लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती67 तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. “तू नासरेथकर येशूंबरोबर होतास.” Viz kapitola |