मार्क 14:64 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी64 तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हास काय वाटते?” सर्वांनी त्यास मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्मावली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)64 हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे; तुम्हांला कसे वाटते?” तेव्हा तो मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी मिळून ठरवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)64 हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे, तुमचा निर्णय काय?” त्या वेळी तो मरणदंडाला पात्र आहे, असे सर्वांनी मिळून ठरवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती64 तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे, आता तुम्हाला काय वाटते?” तो मृत्युदंडास पात्र आहे असा सर्वांनी त्यांच्यावर आरोप केला. Viz kapitola |