मार्क 14:56 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 पुष्कळांनी त्याच्याविरुध्द खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 बर्याच जणांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)56 बऱ्याच जणांनी येशूविरुद्ध खोट्या साक्षी दिल्या, परंतु त्यांच्या साक्षींत मेळ बसेना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 नंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नव्हता. Viz kapitola |