Online Bible

- Reklamy -




मार्क 14:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

55 मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

55 मुख्य याजक व सर्व न्यायसभा ह्यांनी येशूला जिवे मारण्याकरता त्याच्याविरुद्ध साक्षीचा शोध केला पण ती त्यांना मिळेना.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

55 मुख्य याजक व न्यायसभेचे सर्व सदस्य येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध पुरावा शोधत होते, परंतु त्यांना तो मिळेना.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

55 मुख्य याजक आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु ते त्यांना सापडले नाही.

Viz kapitola kopírovat




मार्क 14:55

Následuj nás:

Reklamy


Reklamy