मार्क 14:52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघडाच पळून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 परंतु तो ते तागाचे कापड टाकून तिथून उघडाच पळून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 परंतु आपले वस्त्र सोडून तो तसाच उघडा पळून गेला. Viz kapitola |