मार्क 14:48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लुटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकडायला बाहेर पडलात काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरण्यास बाहेर पडला आहात काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे, तसे तुम्ही मला धरायला निघालात काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? Viz kapitola |