मार्क 14:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेथे असलेले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा कित्येक जण आपसांत चडफडून म्हणाले, “ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 कित्येक जण संतप्त होऊन आपसात म्हणाले, “ह्या अत्तराचा असा अपव्यय का केला? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला? Viz kapitola |