मार्क 14:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 पेत्र त्याला म्हणाला, “जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 पेत्र त्याला म्हणाला, “सगळे जरी आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.” Viz kapitola |