Online Bible

- Reklamy -




मार्क 14:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मी तुम्हास खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज पिणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मी तुम्हांला खचीत सांगतो की, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज पुन्हा कधीच पिणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”

Viz kapitola kopírovat




मार्क 14:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy