मार्क 14:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवत आहे तोच. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालत आहे तोच. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तो त्यांना म्हणाला, “तुम्हां बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर वाटीत भाकरीचा तुकडा बुडवत आहे तो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “तो तुम्हा बाराजणांपैकी एक आहे.” त्यांनी उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे. Viz kapitola |