मार्क 14:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा शिष्यांसह आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 संध्याकाळ झाल्यावर येशूचे बारा जणांबरोबर आगमन झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तिथे आले, Viz kapitola |