मार्क 14:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि तो तुम्हास माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हांला दाखवील; तेथे आपल्यासाठी तयारी करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 सजवून तयार केलेली माडीवरची एक प्रशस्त खोली तो तुम्हांला दाखवील, तेथे आपल्यासाठी सर्व तयारी करा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार व सुसज्ज असलेली एक खोली दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.” Viz kapitola |