मार्क 13:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 येशू त्यांना म्हणू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 येशू त्यांना म्हणाले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा. Viz kapitola |