मार्क 13:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हास सांगा आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “ह्या गोष्टी कधी घडतील? आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हांला सांगा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 “ह्या गोष्टी कधी घडतील आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याची वेळ होईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल, हे आम्हांला सांगा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “या घटना केव्हा घडतील या गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास काय चिन्ह असतील हे आम्हाला सांगा.” Viz kapitola |