मार्क 13:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 सावध असा, प्रार्थनेत जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 सावध असा, जागृत राहा व प्रार्थना करा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 सावध असा. जागृत राहा कारण तो समय केव्हा येईल, ह्याची तुम्हांला कल्पना नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 सावध असा! जागृत राहा! ती वेळ केव्हा येईल, हे तुम्हाला माहीत नाही! Viz kapitola |