मार्क 13:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, ही पिढी नाहीशी होण्यापूर्वी हे सर्व घडेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी नाहीशी होणार नाही. Viz kapitola |