मार्क 13:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हास समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा तो जवळ, अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्याचप्रमाणे ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा ती वेळ जवळ, अगदी प्रवेशद्वारांशी येऊन ठेपली आहे, हे तुम्हांला कळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 या घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते जवळ अगदी दारातच आहे, हे समजून घ्या. Viz kapitola |