मार्क 13:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 येशू त्यास म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पाडला जाईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 येशू त्याला म्हणाला, “ह्या मोठ्या इमारती तू पाहतोस ना? जमीनदोस्त केला जाणार नाही असा चिर्यावर चिरा येथे राहणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 येशू त्याला म्हणाला, “ह्या भव्य इमारती तू पाहतोस ना? पाडला जाणार नाही, असा चिऱ्यावर चिरा तेथे राहणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 येशू उत्तरले, “तुम्ही आता या भव्य इमारती पाहता ना? याच्या एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड पाडला जाईल.” Viz kapitola |