मार्क 13:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग येशू परमेश्वराच्या भवनातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एकजण त्यास म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे अद्भूत धोंडे व बांधलेली इमारत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग तो मंदिरातून निघून जात असता एक शिष्य त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे चिरे व कशा ह्या इमारती!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक त्याला म्हणाला, “गुरुवर्य, पाहा, काय हे चिरे व काय ह्या इमारती !” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू मंदिरातून बाहेर निघत असताना, त्यांच्या शिष्यांपैकी एकजण त्यांना म्हणाले, “पाहा ना, गुरुजी! किती भव्य हे दगड आणि सुंदर इमारती!” Viz kapitola |