मार्क 12:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु ते शेतकरी एकमेकांस म्हणाले, हा तर वारीस आहे. चला, आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 परंतु ते माळी आपसांत म्हणाले, ‘हा वारस आहे; चला, आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 परंतु ती कुळे आपसात म्हणाली, ‘हा तर वारस आहे. चला, आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “पण शेतकर्यांनी मालकाच्या पुत्राला येतांना पाहिले, तेव्हा ते म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’ Viz kapitola |