मार्क 12:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 धन्याजवळ पाठवण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. तो म्हणाला, खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील. तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्यास त्या शेतकऱ्यांकडे पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अद्यापि त्याच्याजवळ एक जण उरला होता, तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. ‘आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील’ असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 अजून त्याच्याजवळ एक जण उरला होता. तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. आपल्या मुलाचा तरी ते मान राखतील, म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “आता त्याच्याजवळ पाठविण्यासाठी केवळ ज्याच्यावर त्याची प्रीती होती तो त्याचा पुत्र राहिला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले, व तो म्हणाला की, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’ Viz kapitola |