मार्क 12:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 नंतर एक गरीब विधवा आली व तिने दोन तांब्याची नाणी म्हणजे एक दमडी टाकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने दोन टोल्या, म्हणजे एक दमडी टाकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 एक गरीब विधवा आली व तिने दोन छोटी तांब्याची नाणी टाकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 मग एक गरीब विधवा आली आणि या गरीब विधवेला तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना त्यांनी पाहिले, ज्याची किंमत फक्त एक पैसा होती. Viz kapitola |