Online Bible

- Reklamy -




मार्क 12:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांस फार कडक शिक्षा होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 ते विधवांची घरे खाऊन टाकतात व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करतात; त्यांना अधिकच शिक्षा होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

40 ते विधवांची घरे बळकावतात व ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात, त्यांना जबर शिक्षा होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात, अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”

Viz kapitola kopírovat




मार्क 12:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy