मार्क 12:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 दावीद स्वतः ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणतो तर मग ख्रिस्त दाविदाचा पुत्र कसा?” आणि मोठा लोकसमुदाय त्याचे आनंदाने ऐकत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 दावीद स्वत: त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” आणि जनसमुदाय हे आनंदाने ऐकत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 स्वतः दावीद त्यांना ‘प्रभू’ असे म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?” जमलेला मोठा जमाव येशूंचे भाषण मोठ्या आनंदाने ऐकत होता. Viz kapitola |