मार्क 12:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभू देव, माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत, तू माझ्या उजवीकडे बैस.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 कारण दाविदाने स्वत: पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 कारण दावीदने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना, तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ Viz kapitola |