Online Bible

- Reklamy -




मार्क 12:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 येशू परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता, तो म्हणाला, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे नियमशास्त्राचे शिक्षक म्हणातात ते कसे शक्य आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 नंतर येशू मंदिरात शिक्षण देत असता म्हणाला, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात ते कसे?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 मंदिरात शिकवत असता येशूने प्रश्न विचारला, “ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात, हे कसे?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 नंतर मंदिराच्या आवारात लोकांना शिक्षण देतांना, येशूंनी त्यांना विचारले, “ख्रिस्त, हा दावीदाचा पुत्र आहे, असे तुमचे नियमशास्त्र शिक्षक का म्हणतात?”

Viz kapitola kopírovat




मार्क 12:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy