Online Bible

- Reklamy -




मार्क 12:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 दुसरी ही की, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर.’ ह्यांपेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ ह्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 दुसरी ही आहे: ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ या आज्ञांपेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”

Viz kapitola kopírovat




मार्क 12:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy